Watching the Changing TIME
१९ मार्च २०२५ २३:३२ काळ बदलताना पाहणं . . . डोळ्यासमोर गोष्टी बदलत जाण तसं काही नवं नाही. बदल हाच स्थिर नियम आहे... फक्त जास्त अवधीसाठी इथं (अस्तित्वात) असण्यामुळं आहे कि नोंद ठेवणार मन जास्त संवेदनशील झालं आहे. फक्त स्वतःसाठी पाहिलेल्या नोंदवलेल्या (स्वगत) गोष्टी कदाचित लिहून ठेवण्याची (प्रगट) मांडून ठेवण्याची वेळ ...